राष्ट्रपती निवडणूकीच्या तयारीची धुरा आता शरद पवारांकडे!| Sharad Pawar| Presidential Elections| NCP

2022-06-17 5

राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोपर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधीपक्षांची राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यासाठी दिवस आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीला १७ विरोधीपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

#SharadPawar #President #PresidentialElections #AshishShelar #NanaPatole #BJPShivsena #NCP #UdayanrajeBhosale #AjitPawar #Maharashtra #HWNews